BJP Mafi Mango Protest :अंधारे आणि संजय राऊतांच्या विधानावरुन भाजपचं मुंबई माफीमांगो आंदोलन
abp majha web team | 17 Dec 2022 11:28 PM (IST)
एकीकडे महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा सुरु होता तर दुसरीकडे भाजपचं माफी मांगो आंदोलन... खासदार संजय राऊत ,सुषमा अंधारेंविरोधात भाजपने आज मुंबईत आंदोलन केलं... राऊत, अंधारेंसह उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केलीय.. मुंबईत अनेक ठिकाणी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं..