BJP Nupur Sharma Special Report : भाजपमधून नुपूर शर्मांचं निलंबन, पण त्या आहेत तरी कोण? ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jun 2022 11:16 PM (IST)
मोहंमद पैगंबरांबाबत एक वक्तव्य, टीव्ही डिबेट शोमध्ये आक्रमक भाषा, आणि पक्षातून हकालपट्टी. भाजपच्या प्रवक्त्या आणि आपल्या वक्तव्यशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या नुपूर शर्मा यांची ही गोष्ट