मुंबई महापालिकेत भाजप-मनसे युती होणार? भाजप आणि मनसेची जवळीक वाढतेय? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2021 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. मात्र, त्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे भाजप मनसे युती होणार का? या चर्चेला सुरुवात झाली आहे.