BJP Mission 2024 Special Report: भाजपच्या मिशनमध्ये कोणत्या गोष्टींवर भर? ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 May 2022 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात मोदी सरकार सत्तेवर आलं त्याला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं भाजप इलेक्शनच्या मिशन मोडवर आलं आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पक्षातील नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपनं आतापासूनच सुरु केली आहे. यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे. या निमित्तानं मोदी सरकारच्या यशस्वी धोरणांची माहिती भाजप देशभर पोहोचवणार आहे.. पाहुया भाजपचं मिशन २०२४