BJP Acquired India Special Report : देशाच्या 58 टक्के क्षेत्रफळत भाजप, हिंदी पट्ट्यात भाजपचा डंका
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०२४ च्या निवडणूकांआधी होणाऱ्या शेवटच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल रविवारी घोषित झाले... आणि लोकसभा निवडणूकांसाठी भाजपचा मार्ग सुकर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या निवडणूकांच्या निकालानंतर देशाचा राजकीय नकाशाही बदललाय.. भाजपचं वर्चस्व असलेला आणि भाजपचं वर्चस्व नसलेली राज्य अशी देशाच्या राजकीय नकाशाची थेट विभागणी झालीय.. प्रश्न हा आहे की ही विभागणी लोकसभेतही कायम राहणार की २०१९ प्रमाणे लोकसभेचं चित्र वेगळंच दिसणार