BEST Bus : 'चलो अॅप' आणि 'चलो बस' कार्ड सेवेत! स्मार्ट कार्डच्या मदतीने तिकीट, पास काढा
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत बेस्ट बसच्या चलो अॅप आणि चलो बस कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं. या अॅपवरून बेस्टंचं तिकीट, पास काढता येणार आहे. त्याचबरोबर बेस्ट बस ट्रॅकही करता येणार आहे.