Beed : बोगस प्रमाणपत्र प्रकरण आहे काय? आपल्या फायद्यासाठी शिक्षकांकडून फसवणूक? Special Report
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड | 21 Jan 2023 06:13 PM (IST)
बीडमध्ये प्राथमिक शिक्षकांची बदल्या जाहीर झाल्या..या सर्वसाधारण बदल्यांअंतर्गत संवर्ग एकमधून लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी प्रशासनाकडून चालू आहे. यातच 52 शिक्षकांच्या दिव्यांगात्वाच्या टक्केवारीत तफावत असल्याच आढळून आलंय.. सध्या बीडमध्ये गाजत असलेलं हे बोगस प्रमाणपत्राच नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात त्या रिपोर्ट मधून...