✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

BE Positive | कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी ठरतेय गरिबांचा आधार; अवघ्या 5 रुपयांत जेवण

एबीपी माझा वेब टीम  |  21 Apr 2021 04:21 PM (IST)
ABP News

कोल्हापूर शहरातील गरजूंना उत्तरेश्वर थाळी हा आधार बनत आहे. गेल्या लॉकडाऊन पाहून उत्तरेश्वर पेठेतील तरुण हा उपक्रम राबवत आहेत. याठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण केवळ 5 रुपयात दिले जाते. डाळ, भात, चपाती, दूध, खीर तसेच रविवारी चिकन आणि बुधवारी अंडी असा मांसाहार देखील पाच रुपयात दिला जातो. लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांच्या जेवणाचे अवघड झाले. अशावेळी अगदी 5 रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • BE Positive | कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी ठरतेय गरिबांचा आधार; अवघ्या 5 रुपयांत जेवण

TRENDING VIDEOS

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया12 Hour ago

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE13 Hour ago

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report22 Hour ago

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report23 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.