Banks Loan Wavier : पाच वर्षात बँकांकडून 10 लाख कोटींची कर्ज माफी, RBI ची महिती Special Report
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या पाच वर्षात बँकांनी 10 लाख कोटींची कर्ज माफ केल्याची माहिती समोर. 10 लाख कोटींपैकी फक्त 1 लाख 31 हजार कोटींची वसुली'. माहिती अधिकारातून विचारलेल्या प्रश्नाला आरबीआयचं उत्तर