Bank Scam : बॅंक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, 28 बॅंकांना 22,842 कोटींचा गंडा : Special Report
abp majha web team
Updated at:
13 Feb 2022 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGujarat Scam : गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला. तब्बल २८ बँकांना शिपयार्ड कंपनीनं २२ हजार ८४२ कोटींचा चुना लावलाय. CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.