Avinash Bhosle Special Report: रिक्षाचालक ते उद्योजक...! अविनाश भोसले आणि राजकारण्यांचे संबंध
abp majha web team | 27 May 2022 08:37 PM (IST)
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना DHFL प्रकरणी सीबीआयकडून अटक. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयच्या धाडी..