Aurangabad Coronavirus | बोहल्यावर चढणाऱ्यांचा कोरोनामुळे हिरमोड Special Report
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Mar 2021 11:30 PM (IST)
आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण औरंगाबादमध्ये कोरोनामुळे पुढचा महिनाभर लग्न करायचं असेल तर तुम्हाला ते नोंदणी पद्धतीनच करावं लागणार आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झालाय. पाहूयाच हा खास रिपोर्ट