Ashok Gehlot Special Report : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गहलोत आऊट ABP majha
abp majha web team | 29 Sep 2022 11:03 PM (IST)

राजस्थानमधल्या नाट्यमय घडामोडींच्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आऊट झाले आहेत. दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर या गोष्टीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. पण या निवडणुकीच्या निमित्तानं जे महाभारत पक्षात घडलं, त्याचा काय परिणाम होणार आहे.. पाहुयात या रिपोर्टमधून.