J&K Uri : ऑपरेशन उरी 2.0 फत्ते; सुरक्षा दलाने उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट Special Report
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2021 11:23 PM (IST)
उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला, लष्कराने 9 दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा तर एकाचं आत्मसमर्पण, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त,