Health Department चा आणखी एक पेपर Leak ? राज्याला लागलेली पेपरफुटीची कीड कधी संपणार?
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 12:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्याचा तपास झाला. आणि एका विभागातल्या पेपर फुटीचा खुलासा झाला. पण, हे प्रकरण काही इतक्यात थांबेल असं वाटत नाही, कारण, आरोग्य विभागाच्या दुसऱ्या परीक्षेतही पेपर फुटीचा आरोप झालाय. त्याचे पुरावेही समोर आलेत. कोणती आहे ती परीक्षा?