Missing Jawan Special Report : जम्मू काश्मिरात पुन्हा एक जवान बेपत्ता, जवान जावेद अहमद वानीचं अपहरण
abp majha web team | 30 Jul 2023 10:54 PM (IST)
जिथं पुण्यात दहशतवाद्यांचं जाळं उघडं झालंय, तिथंच जम्मू काश्मिरातून एक बातमी आलीय. लेहमध्ये तैनात असलेल्या एक लष्करी जवान सुट्टीसाठी काश्मीरात घरी आला.. त्यानं घरच्यांसोबतच मोहरम साजरा केला.. आणि त्यानंतर काही तासांच्या आत तो बेपत्ता झाला.. तेव्हापासून पोलिस, लष्कर आणि तपास यंत्राणा त्याचा शोध घेतायेत.. काय आहे या जवानाचं नाव, आणि आता त्याच्या गावात काय स्थिती आहे..