CM DCM Plane Issue Special Report : ..अन् शिंदेंच्या विमानाचं लँडिंग, मुख्यमंत्री आणि विमान दुर्घटना
abp majha web team | 30 Jan 2023 11:48 PM (IST)

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना आणि नायकडा समाजाच्या वतीनं जामनेर तालुक्यातल्या गोदरी गावात आयोजित महाकुंभाचा समारोप सोहळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईतून रवाना झाले खरे पण अचानक त्यांच्या विमानानं लँडिंग केलं काय झालं नेमकं पाहुयात...