Ambegaon Building Special Report : आंबेगाव बुद्रुकमध्ये 11 इमारती जमीनदोस्त, कुटुंबांना वाली कोण?
abp majha web team Updated at: 30 Dec 2023 09:33 PM (IST)
आपलं स्वत:चं घर असावं म्हणून अनेकजण पोटाला चिमटा घेतात... ताटातला घास बाजूला काढतात... आणि कर्जकज्जे करून घर घेतात... त्यानंतर, बँकांचे हप्ते भरत का होईना, आपल्या घराशी भावनिक रित्या जोडले जातात... पण तेच घर क्षणार्धात भुईसपाट होत असेल आणि पोराबाळांसह रस्त्यावर यावं लागत असेल तर... त्या कुटुंबाचे काय हाल होत असतील... मात्र ही वेळ आलीय तब्बल पाचशे कुटुंबांवर... पाहूया, कुठे घडलीय ही घटना... आणि बिल्डर कसे मोकाट सुटलेत..