Satara Waterfall : साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याचा अद्भुत नजारा, डोळ्यांचं पारणं फेडणारं मनमोहक दृश्य
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
13 Jun 2021 11:46 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसह्याद्रीच्या पर्वत रांगानमधिल एक चमत्कार म्हणजे सातारा जिल्ह्यातील ठोसेघरचा धबधबा. तुम्ही हा धबधबा अनेकवेळा पाहिला असेल मात्र आम्ही तुम्हाला याच धबधब्याच अस रुप दाखवणार आहोत जे तुम्ही कधीच पाहिले नसेल आणि ते पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे आल्यशिवाय रहाणार नाहीत. चला तर मग पाहुया ठोसेघऱचा हा अदभुत नजारा!