Akhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report
जयदीप मेढे
Updated at:
20 Dec 2024 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report
आज मुंबईत मराठी माणसालाच स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय.. कारण कधी शुक्ला नावाचा अधिकारी आपल्या बापाचं राज्य असल्याप्रमाणे मराठी कुटुंबावर हात उगारतो... तर कधी मराठी महिलेला परप्रांतीयाची दादागिरी सहन करावी लागते... आणि हे सगळं पाहून उद्गीग्न मनाने एकच प्रश्न विचारावासा वाटतो...
आमची मुंबई म्हणणाऱ्या मराठी माणसाचं मुंबईतलं नेमकं स्थान तरी काय? फक्त मुंबईच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक मराठी माणसाला मी आवाहन करतोय.. उघडा डोळे, बघा नीट