Akhilesh Dimple Yadav : UP तील पॉवरफुल कपलची लव्हस्टोरी! अखिलेश-डिंपल यादव : Special Report
शिशुपाल कदम, एबीपी माझा
Updated at:
19 Jan 2022 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहो ना करता करता सपाचे अखिलेश यादव यांनीही आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. अखिलेश सपाचा गड असलेल्या आझमगडमधील गोपालपूर मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवायची झाल्यास अखिलेश यादव यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांना निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष जो निर्णय घेईन तो मान्य असेल असे म्हटले होते.