Ajit Pawar at Sangli : वादळी पावसात दादांचा वादळी दौरा, सांगलीकर मात्र मदतीच्या प्रतीक्षेत
निलेश बुधावले, एबीपी माझा | 26 Jul 2021 11:34 PM (IST)
राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील परिस्थिती बिकट बनली होती. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे.