Ahmadnagar Special Report : अहमदनगरमधील सातपुते दाम्पत्याने फुलवली घरीच नंदनवन
abp majha web team | 06 Aug 2022 09:10 PM (IST)

अहमदनगरच्या भिंगारमधील सातपुते दाम्पत्याने 'अंगण तिथे जंगल' ही अनोखी संकल्पना राबवलीय.. जैवविविधता आणि दुर्मिळवनस्पतींच्या संवर्धनासाठी घरातल्या गच्चीचा वापर केलाय.. हा उपक्रम नेमका आहे तरी काय..