Uttar Pradesh : Acid Attack झालेल्या मुलींचा Sheroes Cafe ,मुलींना नवी ताकद देणारा नवा कॅफे : Special Report
शिशुपाल कदम, एबीपी माझा
Updated at:
14 Feb 2022 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUttar Pradesh : अॅसिड अटॅक हा शब्द ऐकला तर एक विद्रुप झालेला चेहरा आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य डोळ्यासमोर येतं. कॅफे आणि अॅडिस अटॅकचा काय संबंध? ही गोष्ट आहे लखनऊमधील एक अशा कॅफेची, जिथं सगळा कारभार अशाच मुलींच्या हातात आहे, ज्यांच्यावर कधी काळी असा हल्ला झाला होता. आणि त्याचं नाव आहे शीरोज.