✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ABP Majha Headlines : 11 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

abp majha web team  |  06 May 2024 11:45 PM (IST)
ABP News

तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान... बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार


आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या संपत्तीची चौकशी केली, मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट


आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचारेंना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप


आम्ही तोंड उघडलं तर शिंदेंना लोकांमध्ये फिरणं मुश्किल होईल, राजन विचारेंना मुख्यमंत्र्यांना इशारा.. तर मुख्यमंत्र्यांना कंटाळून म्हस्के सेना सोडत होते, विचारेंचा गौप्यस्फोट


नरेश म्हस्केंच्या प्रचारात गणेश नाईक उतरणार, फडणवीसांच्या भेटीनंतर नाईकांची नाराजी दूर..नवी मुंबईत भाजपचं अस्तित्व राहणार, नाराज पदाधिकाऱ्यांना फडणवीसांचं आश्वासन


वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफांची मागणी, आरएसएस, निकमांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप


निवडणुका लागल्यायत आणि मराठी किंवा महाराष्ट्राचा मुद्दा प्रचारात नाही असं होणं शक्यच नाही..सध्या प्रचार शिगेला पोचलेला असताना मराठीच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपांना जोरदार सुरुवात झालीय. एक-दोन नव्हे तर मराठीचे तीन वेगवेगळे मुद्दे ऐरणीवर आलेयत. पाहूया स्पेशल रिपोर्ट..


 


 


 


 


 


 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • ABP Majha Headlines : 11 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.