Abdul Sattar Allegation Special Report : सत्तारांच्या आरोपांवर 'तेरी भी चूप, मेरी भी चूप'?
abp majha web team | 27 Dec 2022 09:27 PM (IST)

वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे अब्दुल सत्तार गायरान जमिनीप्रकरणी अडचणीत आलेत. पण अब्दुल सत्तार यांच्या राजीनामासाठी काल सभागृहात सत्ताधाऱ्यांना घाम फोडणरे आणि सकाळपर्यंत आक्रमक असलेले विरोधक आज संध्याकाळपर्यंत अचानक शांत कसे झाले हा प्रश्न उपस्थित होते आहे. कारण विधिमंडळात आज या प्रश्नावर विरोधकांनी आवाजच उठवला नाही..