Thackeray - Yadav vs PM Modi Special Report : PM Modi यांच्या विरोधात यंग ब्रिगेड मैदानात?
abp majha web team | 23 Nov 2022 11:12 PM (IST)
मोदी सरकारविरोधातल्या युवा आघाडीची... काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र आले... आणि आता आदित्य़ ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव य़ांच्या भेटीनं युवा आघाडीच्या चर्चा रंगतायत..पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट..