Karnataka Tourism Banner Special Report : नागपूरात कर्नाटकच्या टुरिझम्सच्या बॅनरवरुन नवा वाद
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद सुरु असताना आता नवीन वादाला सुरुवात झालीय...नागपूरात कर्नाटकच्या टुरिझम्सचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत, यावरुन आता विरोधकांनी ताशेरे ओढलेत