School Girl Heart Attack Special Report : अल्पवयीन मुलांना का येतोय हार्ट अटॅक?
abp majha web team | 31 Jul 2023 11:35 PM (IST)
एक मुलगी... नेहमीप्रमाणे शाळेत जाते आणि नेहमीप्रमाणे घरी मात्र येत नाही... तिचा शाळेतच मृत्यू होतो... तोही हृदयविकाराच्या धक्क्याने... वय अवघं १४ ते १५ वर्ष... या घटनेवरून लहानग्या जिवांवर कशाचं दडपण येतंय... त्यांना कशाचं टेन्शन येतंय...