Special Report IT Scam :आयकर विभागात २६३ कोटींचा घोटाळा! आयकर विभागाच्या मागे ईडी
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी आयकर विभागातील एका घोटाळ्याची. एखाद्या व्यक्तीकडून, संस्थेकडून आर्थिक घोटाळा झाला तर त्यांच्यामागे आयकर विभागाची चौकशी लागते. पण घोटाळे बाहेर काढणाऱ्या आयकर विभागातच घोटाळा झालाय आणि आयकर विभागाच्या चौकशीचं काम ईडीला करावं लागतंय. ईडीकडून २६३ कोटींच्या बोगस आयटी रिफंडचा पर्दाफाश करण्यात आलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट