Bharat Jodo Yatra Special Report : 135 दिवसांचा प्रवास आज थांबला, भारत जोडो यात्रेतून काय मिळालं?
abp majha web team | 30 Jan 2023 10:20 PM (IST)
७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरु झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज संपलीये. या पदयात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी अनेक ठिकाणांना भेट दिली. तिथल्या जनतेशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधीचा 135 दिवसांचा प्रवास नेमका कसा होता पाहूया या रिपोर्टमधून