10th Exam Students Special Report : विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये उत्तराऐवजी लिहिली गाणी ABP Majha
abp majha web team | 10 May 2023 11:45 PM (IST)
10 Exam Students Special Report : विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये उत्तराऐवजी लिहिली गाणी ABP Majha
१०वी १२वीच्या बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांची डोकेदुखी वाढलीये. कारण काही महाभागांनी प्रश्नांची उत्तर न आल्याने थेट गाणी लिहिलीत. काहींनी तर इमोशनल ब्लॅकमेल करत पास करण्याची विनंती शिक्षकांना केलीये. एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये हस्ताक्षर बदलल्याने घोळ झालाय. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलीये. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट..