Yoga Day 2019 | आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुंबईत अभिनेत्री शिल्पा शेट्टीची कार्यक्रमाला हजेरी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2019 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळ अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही योगाभ्यास केला. सीआरपीएफ जवानांच्या सोबत शिल्पा शेट्टीनं योगासनं केली. पतंजली योग पीठ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यावतीनं योग कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह ,हरिभाऊ बागडेही उपस्थित होते.