Bailgada Sharyat : राज्यात पुन्हा एकदा भिर्रर्रर्रर्र.... राजकीय नेते म्हणतात...
abp majha web team
Updated at:
19 May 2023 07:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतींसाठी दिली जाणारी भिर्रर्र ही हाळी आता पुन्हा ऐकू येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवर तब्बल १२ वर्षे कायद्यानं असलेली बंदी अखेर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.