Saat Barachya Batmya : 7/12 : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी 10 वर्षांपासून सुरू आहे मिलेट्स बँक
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 07:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा केल जात असलं तरी याची मुहूर्तमेढ अनेक वर्षापूर्वी रोवली गेलीय.. राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बाळू घोडे व त्यांची पत्नी हे काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायेत.पिकांच्या संवर्धनासाठी काम करत असलेल्या बायफ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली घोडे यांनी बियाणे बँक उभी केली असून या बीच बँकेत नागली, वरई, सावा, बटू आणि विविध रानभाज्या यासह विविध प्रकारची तृणधान्य असलेल्या बियाणांच संवर्धन करून प्रचार आणि प्रसार केला जातोय.