Saat Barachya Batmya : 7/12 : भात लावणीचं काम संथगतीने सुरु, अजुनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा
abp majha web team | 22 Jul 2023 09:00 AM (IST)
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासून भात लावणीचे काम संथगतीने सुरू आहे. पुरेसा पाऊस पडत नसल्याने शेतकरी अजुनही चिंतेत आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणत गाळ करून भाताची लागवड केली आहे.भात लावणीसाठी आवश्यक पाऊस पडण्याची वाट पाहत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.