Saat Barachya Batmya : 7/12 : नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प, बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट
abp majha web team
Updated at:
21 Sep 2023 07:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार, पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश, ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश.