Saat Barachya Batmya : एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन कसं घ्यायचं? : सात बाराच्या बातम्या
abp majha web team | 12 May 2023 06:15 PM (IST)
Saat Barachya Batmya : एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन कसं घ्यायचं? : सात बाराच्या बातम्या
पूर्वहंगामी कापूस लागवड कधी करावी, ठिबक संचाची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन बी डी जडे यांनी काल केलं होतं. कापसाचे एकरी २० क्विंटल उत्पादन कसं घ्यायचं ते आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात.