Saat Barachya Batmya : 7/12 : पूर्व विदर्भात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काही भागात मान्सून दाखल
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 07:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केलीय. पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. याबाबत सविस्तर माहितीसाठी नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहानिदेशक एम एल शाहू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी..