Saat Barachya Batmya : 712 : खरीपासाठी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना 'सिबिल स्कोअर'मुळे अडचण
abp majha web team
Updated at:
04 Jun 2023 07:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरीपासाठी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना बँका 'सिबिल स्कोअर' कमी असल्यानं पीककर्ज नाकारतायेत. यामूळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा खरीप हंगामच पीककर्ज मिळत नाही, 'सिबिल'च्या संवेदनशील मुद्द्यावर सरकार आणि बँकांच्या असंवेदनशीलतेचं 'पोस्टमॉर्टम' करणारा रिपोर्ट.