Saat Barachya Batmya 712 : कांदा खरेदी केला नाही तर कारवाई- जिल्हाधिकारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Aug 2023 07:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष बघता कुठेतरी सरकारवर दबाव निर्माण झाला आहे असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्यांच्या मागणीनूसार पालकमंत्री दादा भूसेंच्या सुचनेनूसार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी सायंकाळी एक महत्वाचा आदेश जारी केला. नाफेड आणि NCCF ने बाजार समितीच्या आवारात जाऊन तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, तसेच जी शेतकरी उत्पादक कंपनी या आदेशाचे तात्काळ पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.