Saat Barachya Batmya 712 : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात धान्याची आवक कमी
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 07:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात धान्याची आवक कमी झालीय. परिणामी धान्याचे दर वाढले आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारात ज्वारीला ५ हजार ३०१ रुपये इतका दर मिळालाय. ((तर याच बाजारात जुलै महिन्यात ज्वारीला ६ हजार ३११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला होता.)) यंदा पाऊस कमी असल्यानं शेतकरी धान्य बाजारात आणत नाहीये. त्यामुळे धान्याचे दर वाढल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांचं म्हणणंय.