Palghar Saat Barachya Batmya :अनिल पाटलांच्या दर्जेदार खरबुजाला ग्राहकांची पसंती, पैसा देणारा पर्याय
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 07:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर जिल्ह्यात तांदूळ आणि नाचणी या प्रमुख पिकांवर अनेक कुटुंब वर्षभर उदरनिर्वाह करतात. आजही जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने शेती केली जात असली तरी काही प्रगतशील शेतकरी वेगळे प्रयोग करत आहेत. वाडा तालुक्यातील कृषीभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी पाच एकरात खरबुजाचे दर्जेदार उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे.