Nashik Saat Barachya Batmya : नाशकात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
abp majha web team | 17 Apr 2023 07:45 AM (IST)

नाशिकच्या अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कांदा पूर्णपणे उध्वस्त. तर टोमॅटो, मिरची, डाळिंब आणि द्राक्षबागाही उध्वस्त. सरकारनं पंचनामे करत मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी