Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
7/12 Palghar Orchid Flower Farming : ऑटोमोबाईल इंजिनिअरचा शेती प्रयोग, जास्त गुतंवणूक जास्त जोखीम
abp majha web team
Updated at:
18 May 2023 07:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन भागात विभागलेल्या पालघर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. येथील शिकला सवरलेला तरुण नव्या पिकांकडे वळू लागला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या प्रसाद सावे या तरुणाने परिसरात पहिल्यांदाच ऑर्किड या फुलाची व्यावसायिक लागवड करण्याची जोखीम घेतली आहे. या ऑर्किड फुलशेतीपासून त्यांना उत्तम उत्पन्नही मिळतंय.