Paisa Zala Motha : शेअर बाजारात चढउतार, काय करणार गुंतवणूकदार? महिनाअखेरीस काय स्थिती?
अश्विन बापट, एबीपी माझा | 14 Nov 2021 07:44 PM (IST)
IPO in Share Market : यावर्षात शेअर बाजारात आयपीओंनी भली मोठी कमाई केली आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्टॉक मार्केट डेटाच्या विश्लेषणानुसार, या वर्षी 2021 मध्ये आतापर्यंत 49 कंपन्यांनी IPO द्वारे तब्बल 1.01 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. यामुळे प्राइमरी मार्केटमध्ये यंदा अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले आणि अनेक विक्रम कदाचित उर्वरित दिवसात होवू शकतात असा अंदाज आहे.