Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

एबीपी माझा वेब टीम  |  19 Dec 2025 11:43 PM (IST)
ABP News

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान! 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 19 DEC 2025
नाशिक सदनिका गैरव्यवहारप्रकरणी माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, शिक्षेला तात्पुरती स्थगिती मात्र कोकाटे दोषमुक्त नाहीत, आमदारकीच्या निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात
नवी मुंबईसह ठाण्यातही शिवसेना आणि भाजप युतीच्या मार्गात विघ्न, ठाण्यात भाजपचे स्थानिक पदाधिकारी युतीच्या विरोधात... तर नवी मुंबईतही स्थानिक सुंदोपसुंदीमुळे युतीची शक्यता धूसर 
मुंबईसह इतर महत्वाच्या १० महापालिकांमध्येही ठाकरे बंधूंचं जुळणार असल्याचं जवळपास निश्चित...जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, युतीच्या औपचारिक घोषणेकडे लक्ष... 
ठाकरे बंधूंची  ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल तर तुमचाच पक्ष राहिल की नाही हा प्रश्न, शिवसेनेचा पलटवार 
भाईंदरच्या तलावरोड परिसरात तब्बल ७ तास बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी, अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद... 
संसदेच्या हिवाळी अधिवेशानंतर पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांची चाय पे चर्चा, प्रियंका गांधी आणि मोदींमधील हलक्याफुलक्या संवादाची तुफान चर्चा... 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA