✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Varsha Gaikwad Mumbai :महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आझाद मैदानावर विविध पक्षांची मागणी

abp majha web team   |  14 Oct 2025 11:50 PM (IST)

बोधगया (Bodh Gaya) येथील महाबोधी महाविहार (Mahabodhi Mahavihar) बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) विविध रिपब्लिकन गट आणि पक्षांनी एकत्र येत मोर्चा काढला. या आंदोलनात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि आमदार संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्यासह अनेक प्रमुख नेते सामील झाले. आंदोलकांनी म्हटले आहे की, 'मला अपेक्षा आहे की देशाचे प्राइम मिनिस्टर जे आहेत हे आता ह्यांनी मला वाटतंय ह्या विषयाबद्दल लक्ष घालावं कारण हा पक्षाचा प्रश्न नाहीये हा पक्षाच्या वर जाऊन जो आहे, तो समाजाचा प्रश्न आहे, लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे.' गेल्या वर्षभरापासून देशभरात हे आंदोलन सुरू असून, तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे सोपवावे, ही यामागची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी अनेक रिपब्लिकन गट आपापसातील मतभेद विसरून एकत्र आल्याचे दिसून आले.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • मुंबई ईस्ट वेस्ट
  • Varsha Gaikwad Mumbai :महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आझाद मैदानावर विविध पक्षांची मागणी

TRENDING VIDEOS

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन1 Hour ago

Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली1 Hour ago

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा12 Hour ago

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report13 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.