Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

Continues below advertisement

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
भाजप आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा धमकीचा फोन  तू अभी तक जिंदा कैसे है? असा सवाल करत रात्री धमकीचा फोन  तुकाराम मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे धमकीचा फोन  आमदार खोपडेंकडून नागपूर पोलीस आयुक्तांना धमकीची माहिती  आमदार खोपडेंनी केलीय आयएएस तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी

आजच्या इतर बातम्या - 10 DEC 2025
पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं प्रकरण...ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरूंगवासाची शिफारस...विधिमंडळ शिस्तपालन समितीच्या गोपनीय अहवालातील तपशील माझाच्या हाती, सूत्रांची माहिती...
नागपूरच्या पारडी भागात थरारक ऑपरेशन राबवत बिबट्याच्या मुसक्या, एक डार्ट मारून बिबट्याला केला जेरबंद, डार्ट मारल्यावर १० ते १२ फूट उंचीवरून कोसळला बिबट्या
राज्यभरात बिबट्याची दहशत...अनेक शहरात बिबट्याचं दर्शन...  नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण..तत्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी...
नागपूर अधिवेशनात विनापास घुसणाऱ्यांचा सुळसुळाट...एक कॅबिनेटमंत्री आणि १५ आमदारांनीच सोबतच्या व्यक्तीला विनापास दिला प्रवेश...अशोक उईकेंसह प्रकाश सुर्वे, परिणय फुके, योगेश टिळेकरांच्या नावांचा समावेश.
भाजप आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा धमकीचा फोन...तू अभी तक जिंदा कैसे है? असा सवाल करत रात्री धमकी...सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे धमकी आल्याचा आरोप...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola