Majha Vishesh | बकऱ्यांची कुर्बानी, नियम की मनमानी? सणांना दिसलेलं सामंज्यस्य आता का नाही? ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2020 06:54 PM (IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सण-उत्सवांवर गदा आली, गणपती असो, गुढीपाजवा असो सर्व सण घरातल्या घरात साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला, मग त्याचप्रकारे ईद साजरी करण्यासाठीदेखील मुस्लिम बांधवांनी अशाच प्रकारे नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा आहे. रमजान ईदच्या वेळी सर्व नियमांचं योग्यरित्या पालन केलं गेलं, मात्र बकरी ईद साजरी करण्याचं चित्र वेगळं आहे आणि यातूनच धर्मराजकारणाचा वाद निर्माण होत आहे, यावरच ही विशेष चर्चा.